
किडनी: कार्य आणि आरोग्याविषयी माहिती (Kidney: Function and Health Information) काजूसारखा आकार असणाऱ्या किडनीचे आपल्या शरीरात एक विशेष महत्त्व आहे. दैनंदिन जीवनात आपण जो आहार घेतो त्यानुसार आपल्या रक्तात विविध रसायने आणि पोषक तत्वे मिसळली जातात. रक्तातील घातक आणि विषारी...





