
किडनी स्टोन: लक्षणे, कारणे आणि उपचार मराठीत (Kidney Stone: Symptoms, Causes and Treatment in Marathi) शरीरातील फिल्टरचे काम करणाऱ्या किडनीमध्ये कधीकधी स्फटिकासारखे खडे तयार होतात यालाच मुतखडा किंवा किडनी स्टोन असे म्हणतात. मुतखडा झाल्यावर सहसा आधी कोणतीच लक्षणे दिसत नाहीत....






